आई , बहिण, मैत्रिणींच नातं बोलून सांगता येत नाही आहेत स्पैशल किती!
ना वाव, ना दाद याची अपेक्षा ठेवता त्या राबतात न थकता कुटुंबासाठी
पण आपलेच न विचार करता,रागात, त्रास देतात, वार करतात का त्यांच्या मनावरती ?
आपलं महत्व वाढाव म्हणून की कोणा दुसर्याचा राग काढता का हो तुम्ही तिच्या वरती?
घराला जोडणारी ती,कधी वाचा तिला, महत्व जाणा तिचं,जीवन घडवणारी, संस्कार पेरणारी शक्ती
त्यांना समजून घ्या, करा मोकळं मन, ओळखा त्यांची खरी मनाची स्थिती
बघा, हळू हळू उलगडेल त्यांच कोडं, आणि नंतर समजेल तुम्हाला ती
--- नितीन खंडारे

No comments:
Post a Comment