पृथ्वी का फिरते स्वतः भोवती अन सुर्या भोवती या अवकाशात?
गुरुत्वाकर्षणाद्वारे सृष्टीला जगवायचा खेळ न जाणे का वाटतयं रंगला त्यात?
न जाणे पृथ्वी का तरंगतच फिरते ना पडते खाली ना उडते वरती या सौरमंडलात?
कारण जीवन समतोल साधण्यासाठी तरंगत फिरते पृथ्वी आकाशगंगेत गुरुत्वाकर्षणामुळे वाकलेल्या time space च्या fabric च्या फंदात
भीती का नसते पृथ्वीला या पडण्याची, हरवण्याची या अथांग ब्रह्मांडाच्या पसार्यात?
कारण माहित आहे तिला चांगल्या परिक्रमणाच्या मार्गावर कोणी तरी आहे तिचा हा तोल सांभाळण्यात (space time and gravity)
फिरते सुर्याभोवती पृथ्वी आणि फिरतो चंद्र पृथ्वी भोवती आणि फिरते आकाशगंगेच्या मध्यबिंदू भोवती ही आपली सौरमाला या क्षणात
फिरतात असेच ग्रह तारे असे बिंदू जोडत,नाते गुंफत अन वाहून नेतात स्वतः ला सगळे प्रचंड अश्या ब्रह्मांड कार्यात
तसचं कोणाच जीवनही आपल्या भोवती, आपलं नात्यांभोवती आणि इतरही आयुष्य फिरत असतील या विश्वात
समतोल साधतोय आपण जीवन गंगेच्या प्रवाहात या, अडकलोय वेळेच्या या बंधात
नवी माणसे ,नवी नाती ,मार्ग नवे भेटत जातात आयुष्याची परिक्रमा करता करता या जीवन प्रवासात
त्या time space वरच्या विश्वासाने पृथ्वी झोकून देते स्वतःला तसेच का झोकून देतो जीवन आपण त्याच्यावरच्या विश्वासात ?
पण त्यामूळे ना पडण्याची भीती न काही गमवायची, भेटत जातात मार्ग नवे चालता चालता विश्वानिर्मात्याच्या आधारात
गणित उलगडण अजून बाकी आहे ब्रह्मांडाच,पण त्याचा नियम आपल्या जीवनाला लागू आहे वाटते या अंतर्मनात
खेळ हा कोणता आहे हे कळले न कुणा पण नियम विश्वाचे हे गम्मत आहे सूत्र त्याचे हळूवार उलगडण्यात

- --- नितीन खंडारे
No comments:
Post a Comment