अर्धचंद्र होऊ नकोस तू
अंधश्रद्धेच्या ग्रहणाने
प्रत्येक गोष्ट समजून घे तू
वैज्ञानिक दृष्टीकोनाने
पूर्ण विराम देऊ नकोस तू
गाठ लक्ष तूझे नव्याने
चालत रहा पुढे पुढेच तू
घेवून ऊर्जा , नव्या जोमाने
---- नितीन खंडारे
अंधश्रद्धेच्या ग्रहणाने
प्रत्येक गोष्ट समजून घे तू
वैज्ञानिक दृष्टीकोनाने
पूर्ण विराम देऊ नकोस तू
गाठ लक्ष तूझे नव्याने
चालत रहा पुढे पुढेच तू
घेवून ऊर्जा , नव्या जोमाने
---- नितीन खंडारे
No comments:
Post a Comment