विचारांची देवाण घेवाण ,कवितेचा मंच आणि बरचं काही.........
किती अर्थ अन अनर्थ निघतात
आपल्या बोलल्याने
बोलतो चांगल्यासाठी पण चुकीचं ठरतो
एका शब्दाने
बोचतात तेच शब्द जरी असले जरी ते
चांगले एका अर्थाने
समजून घ्या, नको तुटू द्या नाते
एका शब्दाच्या अनर्थाने
--- नितीन खंडारे